माउलींचे आळंदीतील मंदिर हेच सलोख्याचं सर्वात मोठं उदाहरण! | Vithai : Wari 2019

2021-04-28 839

श्री ज्ञानेश्वर माउलींचे आळंदीतील मंदिर हेच सलोख्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे...

मंदिराचा गाभारा संत तुकाराम महाराजांनी बांधला,
महादजी शिंदेंनी महाद्वार बांधून दिलं,
हैदराबादच्या निजामाने नगारखाना बांधला,
बाळाजी बाजीरावानं पाणदरवाजा बांधला...
हा सगळा इतिहास सांगत आहेत, माउलींचे चोपदार राजाभाऊ रंधवे चोपदार...

सलोख्याचा धागा आणि संतरुपी मण्यांचा शोध घेतोय यंदाचा #विठाई हा अंक...

नक्की वाचा, बघा #वारी_सलोख्याची

Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY...
----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Videos similaires